Abhishekh Ghosalkar Murder News  SAAM TV
Video

Abhishekh Ghosalkar Murder News | घोसाळकर हत्येचा सखोल तपास करा, मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी घोसाळकर कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली आहे.

Saam TV News

मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी घोसाळकर कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली आहे. घोसाळकर हत्येचा सखोल तपास करावा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबई पोलिस घोसाळकर हत्येचा तपास घाईघाईने करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच आरोपपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदत असते, पण पोसिलांनी ६० दिवसातच आरोपपत्र दाखल केल्याचे कुटुंबीयांनी म्हटलंय. कोर्टाने या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT