Ganesh Festival Saam tv
Video

Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तीवर बंदी; हायकोर्टाचा निर्णय, VIDEO

Maghi Ganeshotsav 2025 update : माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतली आहे. त्यामुळे यंदा माघी गणेशोत्सवात भक्तांना पीओपी मूर्तीची खरेदी करता येणार नाही.

Vishal Gangurde

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई हायकोर्टाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे जलस्त्रोत प्रदुषित होण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे हायकोर्टाने पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. तसेच पीओपीच्या मूर्तीची पूजा करता येणार नाही. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. प्रदुषणाचे कारण देत हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजपची रात्री आणखी बैठक होणार

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; मालक रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

SCROLL FOR NEXT