Mumbai-Goa Highway Saam Tv
Video

Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गासाठी नवा मूहूर्त; जानेवारी महिन्यात खुला होणार

Mumbai-Goa Highway News: मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवा मूहूर्त काढण्यात आला आहे. आता पुढच्या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये हा महामार्ग खुला होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवीन मुहूर्त ठरला आहे. मुंबई गोवा महामार्ग आता जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवास सुसाट होणार आहे. ९ महिन्यांनी हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महामार्गाचं काम करताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचेही असंही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षात मुंबई गोवा महामार्ग २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबईपासून गोवा प्रवास सुखकर होणार आहे. हा महामार्ग सुरु होण्याची प्रवासी अनेक दिवसांपासून वाट बघत आहे. आता पुढच्या वर्षी हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Artist Death: सिनेमाचा जादुई आवाज हरपला, ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Nepal Flood: काठमांडूहून मानसरोवरला गेला, फोन केला, फोटोही पाठवले अन् त्यानंतर...; नेपाळच्या महाप्रलयात कल्याणचा तरुण बेपत्ता

Raksha Bandhan Evening Muhurat: भावाला सकाळी राखी बांधता आली नाही; मग संध्याकाळी किंवा रात्री राखी बांधता येईल का? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Vastu Shastra Tips : बेडसमोर आरसा का ठेवू नये? आरोग्यापासून ते वैवाहिक जीवनापर्यंत होईल त्रास; वास्तुशास्त्र काय सांगत वाचा

Maharashtra News Live Update: मंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी बहिणींची झुंबड

SCROLL FOR NEXT