early monsoon saam tv
Video

Maharashtra Monsoon: पहिल्याच पावसात मुंबईची अ‍ॅक्वा लाइन तुंबली|VIDEO

Mumbai Rains: मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे मुंबई पाहिल्याच पावसात तुंबल्याचे दिसत आहे.

Omkar Sonawane

मुंबई: आज पासून मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला असून जो नेहमीच्या म्हणजेच 11 जूनच्या तुलनेत 16 दिवस आधीच आला आहे. याचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील चार दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पहिल्याच पावसात मुंबईची आकर्षक ठरणारी भूमिगत मेट्रो म्हणजेच अॅक्वा लाइन तुंबली आहे. यामुळे पहिल्याच पावसात सुरक्षित प्रवासाचा दावा करणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या दर्जावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण वरळी भूमिगत मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Tuesday Horoscope: पैशाच्या समस्या दूर होणार, या ५ राशींना घ्यावी लागणार काळजी? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT