mumbai dabbawala Saam tv
Video

मोठी बातमी! मुंबईचे डबेवाले उद्यापासून सुट्टीवर, कारणही आलं समोर, VIDEO

mumbai dabbawala News : मुंबईचे डबेवाले उद्यापासून सुट्टीवर जाणार आहेत. गावातील यात्रेनिमित्त डब्बेवाले सुट्टीवर जाणार आहेत.

Saam Tv

मुंबईचे डबेवाले उद्यापासून ५ दिवस सुट्टीवर जाणार आहेत. चैत्र पौर्णिमेला पश्चिम महाराष्ट्रात या कालावधीत मोठ्या प्रमाणात यात्रा डबेवाले यात्रेनिमित्त गावाला जाणार आहेत. चैत्र पौर्णिमेला पश्चिम महाराष्ट्रात या कालावधित मोठ्या प्रमाणात यात्रा आहेत. या जत्रेनिमित्त डबेवाले गावाला जाणार आहेत. यामुळे 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत मुंबईतील डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये डबेवाल्यांचे वेतन कापू नये, अशी विनंती डबेवाला संघटनेने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 मित्रांची शेवटची पिकनिक, स्कॉरपियो 1000 फुट दरीत कोसळली, महाराष्ट्रात हळहळ

Anu Meena Death Case: मुलांसमोर मारझोड, बायकोच्या तोंडावर थुंकायचा; CCTV व्हिडिओतून समोर आला अभियंता नवऱ्याचा राक्षसी चेहरा

Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कांद्याला कवडीमोल भाव; नाशिकमधील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

SCROLL FOR NEXT