MUMBAI DOG OWNERS TO PAY ANNUAL ₹100 TAX UNDER NEW BMC GUIDELINES saam tv
Video

कुत्रा पाळणाऱ्यांसाठी नवी अट; महापालिकेला भरावा लागणार टॅक्स|VIDEO

Annual Pet Tax For Dog Owners: मुंबई महापालिकेने कुत्रा पाळणाऱ्यांसाठी नवी अट लागू केली आहे. आता प्रत्येक कुत्रा पालकाला वार्षिक १०० रुपये टॅक्स भरावा लागणार असून, अधिकृत परवाना घेणंही अनिवार्य केलं आहे.

Omkar Sonawane

आता घरात कुत्रा पाळणं थोडं महागात पडणार आहे. कारण मुंबई महापालिकेने कुत्रा पाळणाऱ्यांसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानुसार, कुत्रा पाळणाऱ्यांना महापालिकेकडे वार्षिक टॅक्स भरावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, कुत्रा पाळण्यासाठी प्रत्येक पालकाने पालिकेकडून अधिकृत परवाना घ्यावा लागेल आणि त्यासाठी वार्षिक १०० रुपयांचा टॅक्स भरावा लागेल. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरात पाळीव प्राण्यांची नोंद अधिक प्रभावीपणे ठेवता येणार असून, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचाही विचार यामागे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT