BMC officials imposing fine at Dadar pigeon feeding spot after Supreme Court upheld the ban Saam Tv
Video

Dadar Kabutarkhana: कबुतरांना खायला देणं अंगाशी आलं; १.३२ लाखांचा दंड वसूल | VIDEO

BMC Fine For Feeding Pigeons: मुंबई महापालिकेने कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवर मोठी कारवाई करत 1 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान एकूण 1.32 लाखांचा दंड वसूल केला.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेने कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांकडून 1.32 लाख रुपये दंड वसूल केला.

दादर परिसरात सर्वाधिक 28 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली.

ताडपत्री काढल्यास गुन्हा दाखल करण्याचा महापालिकेचा इशारा.

मुंबई: दादर येथे असलेल्या कबुतरखान्यावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील बंदीचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेने कारवाई आणखी तीव्र केली. महापालिकेने 1 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान कबूतरांना खाद्य टाकल्याबदल एक लाख 32 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. सर्वात मोठी कारवाई ही दादर कबुतरखाना परिसरात करण्यात आली. या परिसरात 28 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच कबुतरखान्यावरील टाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KTM 160 Duke: केटीएमची भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

SCROLL FOR NEXT