Mumbai Airport News SAAM TV
Video

Mumbai Airport News | लोकल मेट्रोनंतर आता विमानतळही ठप्प, वादळी पावसाचा फटका

मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आधी लोकल आणि मेट्रोला फटका बसला होता. आता विमानतळालाही फटका बसला आहे.

Saam TV News

मुंबई : मुंबईत (Mumbai) वादळी वाऱ्यासह (Thunderstorm) जोरदार अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळे आधी लोकल (Local Train) आणि मेट्रोला (Metro) फटका बसला होता. आता विमानतळालाही (Mumbai Airport) फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणारी अनेक विमानं दुसरीकडे वळवण्यात आली आहे. यावेळी नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. अचानक वातावरणात बदल झाला आणि त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर विमान लॅण्ड करणे अवघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT