MPSC News SaamTv
Video

MPSC Exam : सार्वजनिक सुट्टीला परीक्षा घेण्याचा अट्टाहास का? लोकसेवा आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थी संघटना नाराज

Christmas News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच परीक्षा ठेवण्याचा अट्टाहास केल्याने विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Saam Tv

राज्यात २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असताना देखील याच दिवशी परीक्षा घेण्याचा अट्टाहास एमपीएससीने केला आहे. विविध संवर्गातील पदांसाठी ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला परीक्षा ठेवण्यात आल्या आहे. समाजकल्याण विभागासाठी सहाय्यक आयुक्त आणि तत्सम गट अ आणि सहाय्यक संचालन संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट अ साठीच्या पदाच्या परीक्षा २५ डिसेंबरला होणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या परीक्षा होत असल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हा विरोध धुडकावून लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यावर ठाम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

ठाकरे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये; ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT