MPSC Disability Certificate Saam Tv News
Video

Video: MPSC दिव्यांग प्रकरणात नऊ दिव्यांग उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

आज फेर तपासणीचा अहवाल एमपीएससी समोर मांडला जाणारे. हे उमेदवार खरंच दिव्यांग आहेत का, हे अहवालातून स्पष्ट होणारे.

Rachana Bhondave

MPSC मार्फत निवड झालेल्या नऊ दिव्यांग उमेदवारांचे भवितव्य आज ठरणारे. या नऊ दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रार करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने या उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याचे दिले होते आदेश. मॅटच्या आदेशानंतर 29 जुलैला या उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी झाली आहे. आज फेर तपासणीचा अहवाल एमपीएससी समोर मांडला जाणारे. हे उमेदवार खरंच दिव्यांग आहेत का, हे अहवालातून स्पष्ट होणारे. फेर तपासणीस उपस्थित न राहीलेल्या आणि फेर तपासणीत पात्र न ठरलेल्या उमेदवारांची निवड रद्द होणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT