MPSC News Saam Tv News
Video

Video: कृषीच्या 258 जागांसाठी परीक्षार्थी आक्रमक

Rachana Bhondave

MPSC News: कृषी विभागाच्या 258 जागांच्या निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. आंदोलन मागे घेण्याची विनंती उपायुक्तांनी आंदोलकांना केली. आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील दिशा पोलीस उपायुक्त ठरवणार पण याबाबत विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत? बघुयात...कृषीच्या 258 जागांबाबत निर्णय घ्या विद्यार्थ्यांची मागणी. कम्बाईन ग्रुप बी आणि सी च्या 15000 हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करा. राज्यसेवेच्या 15000जागांची जाहीरात प्रसिद्ध करा विद्यार्थ्यांची मागणी. या मागण्यांचे नोटीफीकेशन आल्यावरच आंदोलन मागे घेणार. तोपर्यंत आंदोलन करण्यावर विद्यार्थी ठाम. कृषी सेवा 2021-2022 च्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या अशा चार प्रमुख मागण्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

SCROLL FOR NEXT