Udyan Raje Bhosle Saam Tv
Video

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

UdyanRaje Bhosle Criticized Sharad Pawar : खासदार उदयन राजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत, त्यांचं काहीही धोरण नसल्याचं म्हंटलं आहे.

Saam Tv

शरद पवारांनी केवळ पाडापाडीचं राजकारण केलं. इतकी वर्ष लोकांना पर्याय नव्हता म्हणून लोकं त्यांचा करिश्मा आहे म्हणायचे, अशी जहरी टीका खासदार उदयन राजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. आजपर्यंत त्यांची ध्येय धोरणं नव्हती. पवारांनी फक्त दुसऱ्यांच्या पायात पाय घालून त्यांना पाडण्याचं काम केलं, असंही यावेळी बोलताना त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातल्या कलात महायुतीने मुसंडी मारली आहे. विजयाच्या दृष्टीने ही वाटचाल असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. अशातच या आघाडीबद्दल खासदार उदयन राजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत. विजय आमचाच होणार याबद्दल आम्हाला विश्वास होता. आम्ही अडीच वर्ष केलेल्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT