25 तारखेला होत असलेल्या एमपीएससीची परीक्षेवेळी दुसरी परीक्षा देखील आल्याने, पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत शास्त्रीनगर परिसरात आंदोलन केले आहे, विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे. 'एक सीएम आणि दोन डीसीएम यांना सामान्य जनतेसाठी वेळ नाही', या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत त्वरित सरकारने तोडगा काढावा... एकाच दिवशी दोन परिक्षा घेण्यात येऊन, याबाबत सरकारने विद्यार्थांचा विचार करावा असं खासदार सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.