VIDEO: विशाळगडावर जाण्यासाठी खासदार Shahu Maharaj Chhatrapati यांना अखेर परवानगी Saam TV
Video

VIDEO: विशाळगडावर जाण्यासाठी खासदार Shahu Maharaj Chhatrapati यांना अखेर परवानगी

Shahu Maharaj Chhatrapati on Vishalgad News: विशाळगडावर जाण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांना अखेर परवानगी, जमावबंदीचं कारण देत शाहू महाराज यांना विशागडावर जाण्यापासून रोखलं.

Uday Satam

विशाळगडावर जाण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांना अखेर परवानगी देण्यात आली आहे. विशाळगडावर झालेल्या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी शाहू महाराज जाणार होते. परंतु खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना विशाळगडाकडे जाण्याआधीच पोलीसांकडून रोखण्यात आलं होतं. जमावबंदीचं कारण देत शाहू महाराज यांना विशागडावर जाण्यापासून रोखण्यात आलं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. तर आता शाहू महाराज यांना विशाळगडावर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान शाहू महाराज यांनी विशाळगडावरील मस्जिदीची पाहणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT