VIDEO: खासदार Sandipan Bhumre आणि Ashok Chavan जरांगे यांच्या भेटीला, कारण काय?  Saam TV
Video

VIDEO: खासदार Sandipan Bhumre आणि Ashok Chavan जरांगे यांच्या भेटीला, कारण काय?

Ashok Chavan News: खासदार संदिपान भुमरे आणि अशोक चव्हाण यांनी धेतली मनोज जरांगे यांची भेट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मराठवाड्यात शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यादरम्यान नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे आणि अशोक चव्हाण यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. याभेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हैदराबाद गॅझेट आणि सगे सोयऱ्याची अंमलबजावनी आमच्या मागणीनुसार करावी अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांच्याशी दोन तीन विषयावर चर्चा झाली असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Passenger Rules : रेल्वे प्रवाशांनो सावधान ! हे 6 नियम मोडताच भरावा लागणार 500 रुपयांचा दंड

Jalgaon News: धावत्या ट्रेनला आग, धूर पाहून प्रवासी घाबरले; जीव मुठीत धरून पळापळ, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: देशात घाणेरडं राजकारण सुरु आहे- राज ठाकरे

Vaibhav Suryavanshi: इंग्लंडविरूद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? अखेर कर्णधार श्रेयस अय्यरने दिलं उत्तर

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; लग्नाच्या २ वर्षांनी घरी हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला VIDEO

SCROLL FOR NEXT