Naresh Mhaske Saam Tv
Video

Disha Salian: 'फोन कॉल तपासा, सत्य बाहेर येऊ द्या', दिशा सालियान प्रकरणी नरेश म्हस्के काय म्हणाले?

MP Naresh Mhaske Demands Investigation: दिशा सालियान प्रकरणात खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Bhagyashree Kamble

दिशा सालियान प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने दिशाच्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशीही विनंती केली आहे.

'सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोन्ही प्रकरणांबाबत दबक्या आवाजात चर्चा होत आहे. त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे मंत्री होते. पोलिस तपासात आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले, मात्र यात मोठ्या व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याचा आरोप आहे'.

"संजय राऊत म्हणतात की बनाव रचला आहे. मग फोन कॉल तपासण्याची मागणी का करत नाही? सत्य बाहेर येऊ द्या. शिवाजी महाराजांनी कधीही अन्याय करणाऱ्याला माफ केले नाही, त्यामुळे जे कुणी दोषी असतील तर, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे," असे म्हस्के म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT