VIDEO: Maval तालुक्यातील Lohagad किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराला भेगा  Saam TV
Video

VIDEO: Maval तालुक्यातील Lohagad किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराला भेगा

Maval Lohagad News: लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा, भुस्खलनाची भिती.

Uday Satam

मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्याची माहिती समोर येत आहे. लोहगड आणि ढालेवाडी या दोन गावाजवळील डोंगराला भेगा पडल्या असून त्यामुळे भूस्खलन होण्याची भिती आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला या भेगा दिसल्या, त्यांने तातडीने ग्रामस्थांना सतर्क केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. प्रशासन ग्रामस्थांच्या संपर्कात असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले असून लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड गावात पाचशे ते सहाशे लोक वस्तीस आहेत. धालेवाडी 250 ते 300 लोकवस्तीचे गाव आहे. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झालाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toe Rings Design: नव्या नवरीसाठी जोडव्यांच्या सुंदर आणि नाजूक 5 डिझाईन्स

Face Yoga Benefits: फेस योगा करण्याचे फायदे काय? कधी करावा फेस योगा?

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

विमान कसं आणि कुठं कोसळलं?...बारामती एअरपोर्टवर हेलिकाॅप्टरमधून उतरताच शरद पवारांचा पहिला प्रश्न

Matching Blouse: साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग ब्लाऊज कसा निवडायचा?

SCROLL FOR NEXT