Monsoon Rain News Saam TV News
Video

Monsoon Rain News: येत्या 21 दिवसात मान्सून अंदमानात दाखल होण्याची दाट शक्यता!

Monsoon Update News: एकीकडे उष्णतेच्या लाटेच्या झळांना लाहीलाही झालेली असतानाच आता मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

Saam TV News

Monsoon Rain News Update: उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा देणारी बातमी आहे. एकीकडे उष्णतेच्या लाटेच्या झळांना लाहीलाही झालेली असतानाच आता मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. मान्सूनचं आगमन यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पावसासंदर्भात दिलासा देणारं वातावरण लवकरच तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच पाऊस लवकर येणार असल्याच्या शक्यतेनं काहीसा दिलासा लोकांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT