Beauty Tips : अप्पर लिप्स थ्रेडिंग करताना त्रास होतो? मग 'ही' एक छोटीशी ट्रिक करून पाहा

Alisha Khedekar

थ्रेडिंगची भीती?

अप्पर लिप्स थ्रेडिंग करताना थोडी जळजळ किंवा टोचल्यासारखे वाटणे अगदी सामान्य आहे.

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

हा उपाय करून पाहा

थ्रेडिंग सुरू करण्यापूर्वी धागा काही सेकंद साध्या पाण्यात भिजवून घ्या.

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

संवेदनशील त्वचेसाठी

त्वचा नाजूक असल्यास थ्रेडिंगपूर्वी चेहरा स्वच्छ करून पूर्णपणे कोरडा करा.

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

थ्रेडिंगची योग्य पद्धत

धागा त्वचेवर खूप जोरात ओढू नका. हलक्या हाताने थ्रेडिंग केल्यास त्रास कमी होतो.

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

घाई करू नका

अप्पर लिप्सचा भाग संवेदनशील असतो. त्यामुळे हळूहळू आणि काळजीपूर्वक थ्रेडिंग करा.

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

प्रत्येकाची त्वचा वेगळी

पाण्यात भिजवलेला धागा काहींना आरामदायी वाटू शकतो; त्रास कायम राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Upper Lip Threading Tips Reduce Pain & Irritation | Google

NEXT : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | AI Image
येथे क्लिक करा