VIDEO: Ranjitsinh Mohite पाटील नेमके कोणासोबत? Saam TV
Video

VIDEO: Ranjitsinh Mohite पाटील नेमके कोणासोबत?, लोकसभेत धैर्यशील मोहितेंचं काम केल्याचा होता आरोप

BJP Ranjitsinh Mohite Patil News: विधानपरिषदेचे भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजप मेळाव्यासाठी दाखल.

Uday Satam

विधानपरिषदेचे भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजप मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील खासदार धैर्यशील मोहिते यांचे हे काका आहेत. दरम्यान माढा लोकसभेमध्ये मजत केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी रणजीतसिंह यांच्यावर केला होता. तर आता रणजीसिंह हे भाजपच्या मेळाव्यासाठी दाखल झाले असून चर्चांना उधाण आलं आहे. माढा लोकसभेमध्ये रणजीतसिंह यांनी धैर्यशील मोहिते यांचं काम केल्याचं बोललं जात होत परंतु आता ते मेळाव्यात हजर झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT