MNS workers vandalizing Sushil Kedia’s Mumbai office after his controversial anti-Marathi tweet, hours before the grand rally at Worli Dome.  saam tv
Video

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

MNS Workers Attack Sushil Kedia: सुशील केडियाच्या मराठीविरोधी वक्तव्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संतप्त होत मुंबईतील त्याच्या कार्यालयावर हल्ला केला. बॅनर्स फाडले, तोडफोड केली. "हा तर फक्त ट्रेलर आहे" असा इशारा देत मनसे शिवसेना मेळाव्याआधी वातावरण तापलं.

Omkar Sonawane

सुशील केडियांच्या मराठीविरोधी विधानाने मनसे सैनिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या वक्तव्याचा परिणाम म्हणून मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी थेट आक्रमण केलं. बॅनर्स, फलक फाडण्यात आले असून, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे असा इशारा मनसैनिकांनी दिला आहे. काल सुनील केडीयाने थेट राज ठाकरेना आव्हान दिले होते. मराठी बोलणार नाही काय करशील असे एकेरी भाषेत या केडीयाने ट्विट केले होते. आज मुंबई येथे वरळी डोमला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या आधी मनसैनिकांनी सुनिल केडीयाचे ऑफिसची तोडफोड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 मध्ये CSKवर काळी जादू? थेट BCCIकडे तक्रार; व्हायरल व्हिडिओ आणि पत्राचं सत्य काय?

Rohit Sharma: रोहित शर्मा फीट असूनही प्लेईंग ११ मधून का बाहेर? चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न

लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

सहर शेख यांचे नगरसेवक पद जाणार? बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT