Raj Thackray News  SAAM TV
Video

Raj Thackeray News | Sanjay Nirupam यांच्या उमेदवारीला मनसेचा विरोध, जुना वाद उफाळला

काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तसेच निरूपम मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे

Saam TV News

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तसेच निरूपम मुंबई उत्तर पश्चिममधून (Mumbai North West) निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. पण मनसेने निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. निरुपम आणि मनसेमध्ये जुना वाद आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांना विरोध केला आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला राम राम केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT