VIDEO: मनसेकडून शिवडी विधानसभेसाठी Bala Nandgaonkar यांना उमेदवारी Saam TV
Video

VIDEO: मनसेकडून शिवडी विधानसभेसाठी Bala Nandgaonkar यांना उमेदवारी, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

MNS Vidhansabha Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची नाव घोषीत, बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभेची जागा.

Uday Satam

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनीर्माण सेनेच्या दोन उमेदवारांची नाव घोषीत करण्यात आली आहेत. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी घोषीत केल्यानंतर मुंबईत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दिल्लीत लोकसभेत जायची इच्छा होती. परंतु विधानसभेत जाऊन लोकांचे प्रश्न मांडता येतील उमेदवारी मिळाल्यामुळे मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वानही त्यांनी दिले आहे. शिवडीतली जनता विधानसभेवर पाठवेल अशी खात्री देखील नांदगावकर यांनी या वेळी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT