Nashik MNS News SAAM TV
Video

Nashik MNS News । मनसेच्या मिसळ पार्टीत दोनशे कार्यकर्ते नाराज, कारण आले समोर

नाशिकमध्ये मनसेने मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. पण या पार्टीत २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली होती.

Saam TV News

नाशिकमध्ये मनसेने आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. पण या पार्टीत दोनशेहून अधिक कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र होते. नाराज कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या आहेत. या प्रतिक्रिया पेनड्राईव्हच्या माध्यमातून राज ठाकरे यांना पाठवल्या जातील असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबि दिला होता. पण या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्ते काम करत होते त्यांच्याकडे खर्चासाठी पैसे नव्हते अशी तक्रार काहींनी केली आहे. तसेच मोजक्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते लक्ष्मी दर्शनापासून वंचित होते म्हणून काहींनी नाराजी दर्शवल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : गर्भपातानंतर बाळ जिवंत जन्मलं, १२ तास उपाशी ठेवल्यानं मृत्यूचा आरोप; मातेसह कुटुंबीयांची हायकोर्टात याचिका

Maharashtra Live News Update: प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Tumbbadchi Manjula: हे डोळे कुणाचे..? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तुंबाडची मंजुळा'

Amravati Summer Tourism: अमरावतीजवळची 'ही' सुंदर 8 ठिकाणे फिरण्यासाठी ठरतील बेस्ट, निसर्गसौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

Ankita Walawalkar: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिली गुड न्यूज; नवऱ्यासोबत शेअर केला खास फोटो

SCROLL FOR NEXT