MNS Meeting VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली, आज महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन Saam TV
Video

MNS Meeting VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली, आज महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन

MNS Assembly Election News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभुमीवर मनसे कडून जय्यत तयारी.आज होणाऱ्या बैठकीत पक्षाचे निरीक्षक नेमले जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता विधानसभेच्या निवडणूक जवळ येत आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. विधानसभेसाठी मनसेकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे . लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता परंतु आता विधानसभा निवडणूक मनसेकडून स्वबळावर लढण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत 225 मतदारसंघात पक्षाचे निरीक्षक नेमले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT