MLA Hotel Expenses News Saam Tv
Video

MLA Hotel Expenses News : विधानपरिषदेची निवडणूक, सर्व आमदारांची फाईव्ह स्टारमध्ये बडदास्त

उद्या विधानपरिषदेसाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्व पक्षाांनी आपापल्या आमदारांना फाईव्ह स्टारमध्ये ठेवलं आहे.

Tushar Ovhal

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या सगळ्यात पक्षांनी आपापल्या आमदारांची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. फाटाफूट होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी ही शक्कल लढवली आहे. या हॉटेलचं एका दिवसाचं भाड 15 ते 25 हजार इतकं आहे. हा संपूर्ण खर्च कोण करतंय असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपचे आमदार प्रेसिडेंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं 15 ते 20 हजार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम ताज लॅण्ड्समध्ये आहे. र या हॉटेलचं एका दिवसाचं भाड 15 ते 25 हजार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ITC मराठा हॉटेल मध्ये मुक्कामी आहेत. त्या हॉटेलचं भाडं 12 ते 15 हजार इतकं आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदारांचा मुक्काम द ललीत हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलचं दिवसाचं भाडं 15 ते 20 हजार आहे. तर आमदारांच्या राहण्याचा खर्च कोण उचलणार अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

SCROLL FOR NEXT