MLA Ravi Rana: आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने "पाना" हे निवडणूक चिन्ह दिलंय. यापुढे आमदार रवी राणा हे पाना चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. 2019 मध्ये नवनीत राणा यांनी पाना या चिन्हावर लढवली होती. यावेळी त्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. सभी नटो का एकही पाना चुनके लाओ नवनीत राणा हे स्लोगन त्यावेळी गाजलं होतं. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला निवडणूक आयोगाने बॅट चिन्ह दिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.