Congress News Saam Tv
Video

Special Report : महाराष्ट्रात चमत्कार होणार? काँग्रेसला आशा!

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडू विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Saam TV News

Congress News | देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडू विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. इंडिया आघाडीच्या किती जागा येतील? यावर कांग्रेसचा अहवाल आल्याची माहिती आगहे आणि या अहवालात कांग्रेसला महााराष्ट्रात चम्त्कार होण्याचा अंदाज वर्तवला आहे.राज्यात जवळपास 40 च्या वर जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. तर देशांमध्ये 300 च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल, असा विश्वास आहे, असं नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

SCROLL FOR NEXT