pratap sarnaik saam tv
Video

Pratap Sarnaik: मी आणि एकनाथ शिंदेंनी रिक्षा चालवली, ऑमलेट पावचा व्यवसाय केला; मंत्री सरनाईकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा|VIDEO

ST workers salary: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने 144 कोटी रुपये मंजूर केले आहे, तसेच महिन्याच्या प्रत्येक 7 तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

Omkar Sonawane

एसटी कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार हा फक्त 56 टक्के देऊन महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली होती. मात्र साम टीव्हीनी एसटी महामंडळाचा आवाज लाऊन धरला आणि सरकारला नमत केले. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 7 तारखेला त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सरनाईक म्हणाले, तळागळात काम करणाऱ्या माणसाला गरीबी काय असते याची कल्पना असते.मी आठ ते नऊ वर्षे रिक्षा चालवली आहे मी आणि एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी एकत्र रिक्षा चालवली आहे. ऑमलेट पाव आणि भूर्जी पावचा व्यवसाय देखील आम्ही केला आहे.हे सांगण्याचा उद्देश एकच आहे टॅक्सी चालवताना किंवा कोणताही व्यवसाय करताना माणसाने लाज बाळगू नये असा सल्ला प्रताप सारनाईक यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

SCROLL FOR NEXT