Meghana Bordikar Saam Tv
Video

महायुतीच्या आणखी एका मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, कानाखाली मारीन...भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला धमकावले|VIDEO

Meghana Bordikar Viral Video News : परभणीच्या कार्यक्रमात मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावले. "कानाखाली मारीन" असे म्हणत सुनावले. व्हिडिओ व्हायरल; रोहित पवारांनी घेतली दखल.

Namdeo Kumbhar

कानाखाली मारीन, चमचेगिरी नको... असे म्हणत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकला सुनावलं. परभणीतील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बोरी सर्कल मधील १७ ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री ग्राम आवास योजना टप्पा -2 अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण तथा लाभार्थी गृह प्रवेश कार्यक्रम राज्यमंत्री बोर्डीकर यांनी भाषण करताना ग्रामसेवक यांना चांगले सुनावले. नागरिकांचे काम प्रामाणिकपणेकर कोणाची चमचेगिरी करू नको , नाहीतर कानाखाली मारलं असे बोलत त्यांनी सुनावले, हा विडिओ सध्या प्रचंड वायरल होत आहे. याची चर्चा होत आहे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Internship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

MSRTC Tours: लाल परी, लय भारी; पॅकेज टूरने एसटी झाली मालामाल, किती कमावले?

Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT