Dada Bhuse Saam TV
Video

Shaktipeeth Expressway News: शक्तिपीठ महामार्गासंदर्भात मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा

नागपुर ते गोवा होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदेलन सुरु आहे. आता या महामार्गाविषयी मंत्री दादा भुसेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Saam TV News

नागपुर ते गोवा होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदेलन सुरु आहे. आता या महामार्गाविषयी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भुसंपादनासाठी शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही. त्यांच्या सर्व शंकांच निरासन झाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल असं दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊण सरकारकडून सावध भुमीका घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT