Chh.Sambhajinagar News SaamTv
Video

Chh. Sambhajinagar : इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की, Video व्हायरल

Imtiyaz Jalil News : मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेल्यावर एमआयएमचे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जव्हार कॉलेज मतदान केंद्रावर माजी खासदार इम्तियाज जलील यांना काल सायंकाळी धक्काबुक्की करण्यात आली. इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. इम्तियाज जलील हे मतदान केंद्रावर आले असता भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली. धक्काबुक्की करत इम्तियाज जलील यांना मतदान केंद्रावरून पिटाळून लावले. धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhansali Box Office Hits: संजय लीला भन्साळींचे सर्वाधिक कमाई करणारे ७ चित्रपट; प्रियांका चोप्राचे २ फिल्म आहेत यादीत

India Tourism: २० हजारांपेक्षाही कमीत एवढी मस्त ट्रिप? दिवाळी सुट्टीसाठी भारतातील ६ स्वस्त आणि सुंदर ठिकाणं

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापुरमध्ये सभा

Maharashtra Politics: एकामागोमाग एक पक्ष नेत्यांचे राजीनामे; मतदारसंघातच आमदार रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर?

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

SCROLL FOR NEXT