Milk Price Hike Saam Tv
Video

Milk Price Hike: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून दूध दरात १ रुपयांनी वाढ | VIDEO

Milk Price Increases: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता गायीच्या दूध दरात १ रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून ही नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे.

Siddhi Hande

Milk Price Hike News: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाटने मोठा दिलासा आहे. गायीच्या दूधाच्या दरात वाढ झाली आहे. आजपासून गायीच्या दूधात १ रुपयांनी (Milk Price Hike) वाढ झाली आहे.पुणे जिल्हा दूध संघाकडून ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.विक्री दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. घराघरात गायीचे दूध वापरले जाते. आजपासून या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना दूधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT