तुमच्या दुधात भेसळ होतेय का? त्या दुधात पाणी ते ही गुरांचं आहे का? अमरावतीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दुध विकणाऱ्यांनी दुधात पाण्याची भेसळ केली आहे. हे पाणीही शुद्ध नाही. तर हे पाणी होतं गुरांच्या पाणवठ्यातलं. गुरांच्या पाणवठ्यातल पाणी दुधात मिळसळलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एकच नव्हे तर दोन दुध विक्रेत्यांनी अशी संतापजनक कृती केली आहे. अन्न व औषध प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल पोलिस विचारत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.