MHADA News Saam TV
Video

MHADA News: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाकडून होणार स्वप्नपूर्ती

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न म्हाडाकडून पूर्ण केले जाणार आहे.म्हाडाकडून तब्बल 13 हजार 43 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Saam TV News

MHADA News: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न म्हाडाकडून पूर्ण केले जाणार आहे. म्हाडाकडून तब्बल 13 हजार 43 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरांच्या बांधकामासाठी 8310 कोटींची तरतूद करण्यात आली असून ही घरं म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे, संभाजीनगर, नाशिक आणि अमरावती या प्रादेशिक मंडळामध्ये उभारली जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच स्वतःच्या हक्काचं घरं घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

SCROLL FOR NEXT