VIDEO: Kamathipuraचा कायापालट होणार! म्हाडा विकासक नेमणार  Saam TV
Video

VIDEO: Kamathipuraचा कायापालट होणार! म्हाडा विकासक नेमणार

Mumbai Kamathipura News: मुंबईतील कामाठीपुऱ्याचं पुनर्विकास होणार, सल्लागार कंपनीकडून तयार करण्यात आला विकास आराखडा.

Uday Satam

मुंबईतील कामाठीपुऱ्याचा कायापालट होणार अशी माहिती मिळत आहे. विकासक नेमण्यासाठी म्हाडा लवकरच निविदा काढणार असून आचार संहिता लागण्यापूर्वीच म्हाडा निविदा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामाठीपुरातील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. कामाठीपुरातील अनेक इमारती या 100 वर्षाहून अधिक जुन्या आहेत. कामाठीपुराच्या समूह पुनर्विकास, नियंत्रण नियमावली ३३ (९) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत करण्यात येणार आहे. कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास झाल्यास मुंबईत इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला हजारो घरे उपलब्ध होणार आहेत. सल्लागार कंपनीकडून तयार करण्यात आलेला विकास आराखडा म्हाडाकडून राज्य सरकारकडे परवानगीसाठी सादर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

America: 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींचं विधान

SCROLL FOR NEXT