MHADA Home News  Saam TV
Video

MHADA Home News : मुंबईतल्या घरांच स्वप्न होणार साकार, दोन हजार घरांसाठी निघणार सोडत

तुमचं मुंबईतल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण म्हाडा लवकरच दोन हजार घरांची सोडत काढणार आहे.

Tushar Ovhal

म्हाडा मुंबईत दोन हजार घरांची सोड काढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुंबईतल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हाडाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी आहे. मुंबईतील पवई, ४२६, गोरेगावमध्ये ३३२ घरं या लॉटरीमध्ये असणार आहेत. ऑगस्टपासून या घरांच्या प्रक्रियेसाठी सुरू होणार आहे. पवई कोपरी इथल्या मध्यम गटासाठी एका घराची किंमत १ कोटी २५ लाख रुपये इतकी असणार आहे. तर उच्च गटासाठी घराची किंमत १ कोटी ६० लाख रुपये असणार आहे. विक्रोळीतल्या घरासाठी अल्प गटासाठी एका घराची किंमत ४० लाख रुपये तर मध्यम गटासाठी ७० ते ७२ लाख रुपये इतकी किंमत असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, ते अर्धे पाकिस्तानी'; संजय राऊतांची जहरी टीका

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT