Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

Alisha Khedekar

आयुर्वेदिक वनस्पतींची साथ

आयुर्वेदात काही औषधी वनस्पतींचा आरोग्यासाठी पारंपरिक वापर केला जातो. जाणून घेऊया अशाच पाच वनस्पतींबद्दल.

5 Ayurvedic medicinal plants and their traditional health benefits | Google

आवळा ठरतो खास

आवळा आयुर्वेदातील महत्त्वाचा घटक आहे. त्यातील पोषक तत्वे रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Ayurvedic herbs traditionally used for overall health | Google

सीतोपलादीचा वापर

आयुर्वेदात सीतोपलादी पावडरचा वापर खोकला, सर्दी आणि घशातील अस्वस्थतेसाठी पारंपरिकरित्या केला जातो.

Sitopaladi powder traditional uses for cough and cold | Google

त्रिफळाची खासियत

आवळा, हरड आणि बहेडा या तीन घटकांपासून त्रिफळा तयार होतो. आयुर्वेदात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. बद्धकोष्ठतेसाठीही काही लोक खातात.

Triphala ingredients and traditional Ayurvedic uses | Google

शतावरी चूर्ण

शतावरीला आयुर्वेदात महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी पारंपरिक महत्त्व आहे. काही लोक ते दुधासोबत घेतात.

Shatavari traditional benefits for women's health | Google

ब्राह्मी

ब्राह्मीचा आयुर्वेदात मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी पारंपरिक वापर केला जातो. एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठीही ती प्रसिद्ध आहे.

Brahmi traditional uses for memory and concentration | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

popular Ayurvedic herbs and their traditional uses | Google

NEXT : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Easy Home Remedies to Clean Tarnished Copper and Brass Utensils | AI Image
येथे क्लिक करा