Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Alisha Khedekar

लिंबू आणि मीठ

भांड्यावर लिंबाचा रस आणि मीठ लावा. हलक्या हाताने घासल्यावर काळपटपणा कमी होऊन तांबे-पितळ चमकू लागते.

how to clean blackened copper utensils at home | Google

चिंचेचा वापर

चिंच पाण्यात भिजवून तिचा लगदा भांड्यावर चोळा. काही मिनिटांनी धुतल्यास जुन्या डागांवरही चांगला परिणाम दिसतो.

easy home remedies to clean copper utensils | Google

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ती भांड्यावर लावून हलक्या हाताने घासून धुवा.

best way to clean tarnished copper utensils | Google

व्हिनेगरची मदत

व्हिनेगरमध्ये थोडे मीठ मिसळा आणि हे मिश्रण काळपट भागावर लावा. नंतर स्वच्छ पाण्याने भांडे व्यवस्थित धुवा.

how to clean black brass utensils at home | Google

पीठ आणि व्हिनेगर

गव्हाचे पीठ, मीठ आणि व्हिनेगर मिसळून घट्ट पेस्ट करा. भांड्यावर लावून थोड्या वेळाने घासून स्वच्छ करा.

easy tricks to make brass utensils shine | Google

कांद्याचा उपयोग

कांद्याचा अर्धा तुकडा घेऊन त्यावर थोडे मीठ लावा. काळपट भागावर घासल्यास पृष्ठभागावरील मळ कमी होतो.

how to clean old copper and brass utensils | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

home remedies for cleaning brass vessels | Google

NEXT : फिटनेसाठी चपाती धोकादायक? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Chapati Affect Weight Loss | Google
येथे क्लिक करा