Healthy Diet : फिटनेसाठी चपाती धोकादायक? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Alisha Khedekar

कॅलरी वाढू शकतात

चपाती आरोग्यदायी असली तरी प्रमाण जास्त झाल्यास दिवसातील एकूण कॅलरी वाढू शकतात आणि वजन कमी व्हायला वेळ लागू शकतो.

how many chapatis should eat for weight loss | Google

कार्बोहायड्रेट जास्त

चपातीमध्ये कार्बोहायड्रेट असतात. डाएटमध्ये प्रमाणाचा समतोल बिघडल्यास वजन कमी करण्याचे प्रयत्न अपेक्षेइतके परिणामकारक ठरत नाहीत.

chapati increase calories in a diet | Google

रक्तातील साखरेवर परिणाम

रिफाइंड किंवा कमी फायबरच्या पीठापासून बनवलेल्या चपातीमुळे रक्तातील साखर तुलनेने वेगाने वाढू शकते.

chapati increase blood sugar | Google

प्रमाण महत्त्वाचे

डाएट करताना चपाती पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. तुमच्या गरजेनुसार एक-दोन चपाती पुरेशा ठरू शकतात.

eat chapati while following a fitness diet | Google

फायबरकडे लक्ष द्या

संपूर्ण गव्हाचे पीठ वापरल्यास फायबर मिळते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होऊ शकते.

chapati carbohydrates and weight loss | Google

चपाती शत्रू नाही

वजन कमी करण्यासाठी चपाती बंद करण्यापेक्षा तिचे प्रमाण, पीठ, सोबतचे पदार्थ आणि संपूर्ण दिवसातील कॅलरी महत्त्वाच्या आहेत.

best Indian diet with chapati for weight loss | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

chapati in a healthy diet | Google

NEXT : अळशी खाताय? मग सावधान! 'ही' १ चूक ठरतेय आरोग्यासाठी घातक; दिवसाला किती खावी? पाहा

Flaxseed Side effects daily intake | Google
येथे क्लिक करा