Minister Meghana Bordikar explains her outburst at a gram sevak during PMAY event in Parbhani. Saam TV News Marathi
Video

Meghana Bordikar Video : ग्रामसेवकाला धमकी का दिली? मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण, मंत्री काय म्हणाल्या...

Meghana Bordikar clarification on gram sevak video threat : ग्रामसेवकाच्या धमकी प्रकरणावर मंत्री मेघना बोर्डीकर यांचे स्पष्टीकरण; महिलांचा छळ आणि पैशांची मागणी करत असल्याने रागात बोलले, रोहित पवार यांना उत्तर.

Namdeo Kumbhar

Meghana Bordikar Viral Video : राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला. यावर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतोय. पैशांची मागणी करतोय, त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या आणि मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT