Lok Sabha Election 2024 Result Saam Tv News
Video

Lok Sabha Election 2024 Result : Ajit Pawar आणि Praful Patel यांच्यात बैठक

सगळ्या देशाचं लक्ष आज लोकसभा निवडणुकीच्या निकालावर लागून आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे किती उमेदवार निवडून येतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

Saam TV News

Lok Sabha Election 2024 Result : सगळ्या देशाचं लक्ष आज लोकसभा निवडणुकीच्या निकालावर लागून आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे किती उमेदवार निवडून येतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. प्रफुल पटेल आणि अजित पवार यांच्या मध्ये देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक सुरूये. अजित पवार गटाला आतापर्यंत एकही जागेवर आघाडी घेता आली नाही. एकही जागा मिळालेली नसताना नेमकं या बैठकीत काय सुरू आहे यासंदर्भात राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालेली आहे आणि अजित पवार गटाला मात्र एकही लीड मिळालेली नाही. मग बैठक नेमकी कशासाठी? चर्चा कसली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

Chhatrapati Sambhaji nagar : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत २ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये तरुणाने दुकानातील मोबाईल फोडले, EMIवर मोबाईल न दिल्याच्या रागातून कृत्य

SCROLL FOR NEXT