Medical College News SaamTv
Video

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

Medical Education : खाजगी वैद्यकीय कॉलेजमध्ये 5 पट शुल्क वाढ होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Saam Tv

खाजगी वैद्यकीय कॉलेजमध्ये 5 पट शुल्क वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण महागणार आहे.

शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क निश्चित करून दिलं आहे. दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण विभागाने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयामधील मॅनेजमेंट कोट्याच्या जागांसाठी नियमित शुल्काच्या 5 पट अधिक शुल्क आकरण्यास आपली काहीही हरकत नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण विभागाने दिला आहे. यामुळे वैद्यकीय विभागात हा मोठा बदल आता होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असते. मात्र आता या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Pune Accident : स्कूल बसने माय लेकाला उडवले, पोराच्या डोक्यावर चाक गेलं, जागेवर मृत्यू

Sondai Fort: कर्जतच्या हिरव्यागार सौंदर्यात वसलाय सोंडाई किल्ला, जो कोणालाच माहित नाही

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल! पहिल्या प्रयत्नात IPS, दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी, कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT