VIDEO: Maval तिहेरी हत्याकांडने हादरले, गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यु  Saam TV
Video

VIDEO: Maval तिहेरी हत्याकांडने हादरले, गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यु

Maval Murder News: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, मावळ भागात तिहेरी हत्याकांड, महिलेच्या मृतदेह मावळातील इंद्रायणी नदीत फेकण्याचा प्रयत्न.

Uday Satam

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर येत आहे. मावळ तिहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधांमधून गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यु झाला आहे. महिलेच्या मृतदेह मावळातील इंद्रायणी नदीत फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृतदेहाची विल्हेवाट करताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केला असता त्या मुलांनाही जिवंत पाण्यात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीच्या साथीदाराच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अशोक खरातची पत्नी २ दिवसांपासून बेपत्ता

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने जिगरी दोस्ताला केलं एप्रिल फूल; प्रँक पाहून मित्रानेही मारला डोक्यावर हात

Ladki Bahin Yojana: ७२ लाख अपात्र; १ कोटी ७५ लाख महिलांना मिळणार ₹१५००; लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra politics : राज्यात भाजपला आणखी ४ आमदार मिळणार, इच्छुकांकडून मोर्चे बांधणी, कोण कोण इच्छुक?

Copper Water Benefits: सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 'हे' आहेत जबरदस्त ७ फायदे

SCROLL FOR NEXT