Massive traffic jam near Majiwade on the Thane–Nashik Highway as vehicles line up for several kilometres; ambulance stuck in the congestion. Saam Tv
Video

ठाणे–नाशिक महामार्ग ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा, VIDEO

Massive Traffic Jam On Thane Nashik Highway: ठाणे–नाशिक महामार्गावर आज अचानक झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जाममुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या. माझिवडे परिसरात अॅम्बुलन्सही अडकली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

ठाणे–नाशिक महामार्गावर आज अचानक प्रचंड ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. माझिवडे परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून अनेक वाहनचालकांना तासन्‌तास रांगेत अडकून राहावे लागले. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या ट्रॅफिक कोंडीत एका अॅम्बुलन्सलाही अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाची गैरसोय झाली असून नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra News Live Update: राजूर घाटात भीषण वनवा; अजिंठा पर्वतरांगेतील जंगलाला आग

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT