Firefighters and police rush to the scene after a powerful explosion near Delhi’s Red Fort; one person confirmed dead. Saam Tv
Video

Delhi Red Fort Blast: देशात खळबळ! दिल्लीत मोठा स्फोट, एकाचा मृत्यू|VIDEO

One killed In Car Blast Near Red Fort Delhi: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस आणि बॉम्ब निरोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Omkar Sonawane

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका गाडीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 'दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येतेय,' या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटानंतर आग लागली असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुजरात एटीएसने नुकतीच काही दहशतवादी कटात सामील असलेल्या संशयितांना अटक केली होती, त्या पार्श्वभूमीवर या स्फोटाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सध्या बॉम्ब निरोधक पथक आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार एक जणाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

Akola : अकोल्यात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर FDAची मोठी कारवाई; 11.82 लाखांचा तेलसाठा जप्त

SCROLL FOR NEXT