Massive flames and thick smoke erupt from Neelkanth building at Marine Drive as fire brigade fights to control the blaze. saam tv
Video

Mumbai News: मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील इमारतीला भीषण आग|VIDEO

Marine Drive high-rise building catches fire: मरिन ड्राईव्हमधील नीलकंठ इमारतीला अचानक आग लागली. जीवितहानी नाही. धुरामुळे खळबळ उडाली असून अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Omkar Sonawane

मरिन ड्राईव्ह परिसरातील नीलकंठ नावाच्या बहुमजली इमारतीत आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीतून धूर आणि ज्वाला दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.आगीचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगीचा प्रचंड धुरामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT