Raj Thackeray reacts on Maratha reservation protest, says only Eknath Shinde can give answers. Saam Tv
Video

Raj Thackeray: जरांगे परत का आले? मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Protest In Mumbai And Raj Thackeray’s Reaction: राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. “या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

“उत्तर फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात” असे ठाम मत त्यांनी मांडले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईकर त्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वेळी शिंदे यांनी नवी मुंबईत प्रश्न सोडवला होता, पुन्हा आंदोलनाची गरज का? असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या विषयावरून मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात भगव वादळ धडकल आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दूसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील. जरांगे परत का आले याच उत्तर तेच देऊ शकतील असे राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्यावर राज ठाकरे म्हणाले, मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना मग हे परत का आले? असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPATचा वापर शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका | VIDEO

डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

SCROLL FOR NEXT