Maratha Reservation SaamTv
Video

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर निर्णय नाहीच ! | Video

Cabinet Meeting : आज महायुती सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताच निर्णय झालेला नसल्याने, यावर जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Saam Tv

महायुती सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीत देखील मराठा आरक्षणावर निर्णय झालेला नाही. येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना देखील मराठा आरक्षणावर अद्याप निर्णय झालेला नाही.

सोमवारी महायुती सरकारची शेवटची राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. येत्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ही महायुतीची शेवटची बैठक असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीत अनेक मोठे निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. विविध घटकांना आगामी विधानसभेच्या अनुषंगाने खुश करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज अनेक मोठ्या आणि महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मात्र असं असताना देखील राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. आजच्या बैठकीत याबद्दल कोणताच निर्णय घेण्यात एलला नसल्याने आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यावर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

SCROLL FOR NEXT