Yogesh Kedare raises doubts over Maratha reservation GR after Jarange’s protest win. Saam Tv
Video

Maratha Reservation Row: मराठ्यांनो थोडं थांबा! सरकारने गडबड केलीय; कोणी केला हा सर्वात मोठा दावा|VIDEO

Yogesh Kedare Claims Government Mistake: मराठा आरक्षणावरून नवा वाद सुरू झालाय. आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जीआरवर आरक्षण अभ्यासक योगेश केदारे यांनी गंभीर दावा केला आहे.

Omkar Sonawane

मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आता यावर अनेकजन वेगवेगळे दावे करताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण करत अखेर सरकारला नमवले. मराठा उपसमितीच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेत मराठा समाजाला लवकरच हैद्राबाद गॅझेटीयरनुसार मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर मराठा समाजामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. मात्र मराठा आरक्षणाचे अभ्यासक योगेश केदारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, माराठ्यांनो थोडे थांबा! सरकार गडबड करतय. मनोज दादांनी मला जीआर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती. मी सत्य सांगितले, पण माझे ऐकून घेण्यास कोणी तयार नव्हते. असा दावा योगेश केदारे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Harassment: सुट्टीत आजोळी गेल्यावर चुलत भावाने केलं शारीरिक शोषण; अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: कात्रज घाटामध्ये ट्रॅफिक जॅम

Shocking : आधी इस्त्रीने छातीवर वार केले, नंतर गळा दाबून हत्या; शिक्षिकेसोबत पतीने भयंकर केलं

मोठी बातमी! भाजप खासदाराला अटक होणार, २ अजामीनपात्र गुन्हे दाखल; महिलांवर अत्याचार अन् भ्रष्ट्राचाराचा आरोप

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी गायली १० गाणी; रेखासोबतच्या शेवटच्या चित्रपटातील 'हे' गाणं सुपरहिट

SCROLL FOR NEXT